• Avinash B Pawale ( @avinash.pawale ) Instagram Profile

  @avinash.pawale

  9 months ago
 • 🇮🇳🚩 आज #१५ ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ! #भारतमाता की जयअसा उद्घोष करत भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणा-या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...!!! शत शत नमन...!!!! स्वातंत्र्य योध्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. आता आपण फक्त वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणे बाकी आहे. मूठभर विचारवंतांना आपले भविष्य ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. आपण आपल्या पातळीवर स्वतंत्र विचार करून विचारप्रवाह ठरवून आपल्या कामात देशहिताचे कार्य होईल असा संकल्प करुन कार्यमग्न होणे हेच अर्थाने स्वातंत्र्य असेल. आजच्या या मंगलप्रसंगी आपण सर्वांना हे स्वातंत्र्य एक नवी उमेद,ऊर्जा देऊन वैयक्तिक,सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने अविरत कार्यरत राहण्याची शक्ती,बळ व प्रेरणा देत राहो हीच या राष्ट्रमातेचरणी प्रार्थना.. 🙏🇮🇳🚩#भारतमाता की जय ! #वंदे #मातरम् ! 🙏🇮🇳🚩 #independencedayindia #independenceday
  🇮🇳🚩 आज #१५ ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ! #भारतमाता की जयअसा उद्घोष करत भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणा-या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...!!! शत शत नमन...!!!! स्वातंत्र्य योध्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. आता आपण फक्त वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणे बाकी आहे. मूठभर विचारवंतांना आपले भविष्य ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. आपण आपल्या पातळीवर स्वतंत्र विचार करून विचारप्रवाह ठरवून आपल्या कामात देशहिताचे कार्य होईल असा संकल्प करुन कार्यमग्न होणे हेच अर्थाने स्वातंत्र्य असेल. आजच्या या मंगलप्रसंगी आपण सर्वांना हे स्वातंत्र्य एक नवी उमेद,ऊर्जा देऊन वैयक्तिक,सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने अविरत कार्यरत राहण्याची शक्ती,बळ व प्रेरणा देत राहो हीच या राष्ट्रमातेचरणी प्रार्थना.. 🙏🇮🇳🚩#भारतमाता की जय ! #वंदे #मातरम् ! 🙏🇮🇳🚩 #independencedayindia #independenceday - Photo by Avinash B Pawale on August 14, 2019. Görüntünün olası içeriği: gökyüzü ve açık hava🇮🇳🚩 आज #१५ ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ! #भारतमाता की जयअसा उद्घोष करत भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणा-या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...!!! शत शत नमन...!!!! स्वातंत्र्य योध्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. आता आपण फक्त वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणे बाकी आहे. मूठभर विचारवंतांना आपले भविष्य ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. आपण आपल्या पातळीवर स्वतंत्र विचार करून विचारप्रवाह ठरवून आपल्या कामात देशहिताचे कार्य होईल असा संकल्प करुन कार्यमग्न होणे हेच अर्थाने स्वातंत्र्य असेल. आजच्या या मंगलप्रसंगी आपण सर्वांना हे स्वातंत्र्य एक नवी उमेद,ऊर्जा देऊन वैयक्तिक,सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने अविरत कार्यरत राहण्याची शक्ती,बळ व प्रेरणा देत राहो हीच या राष्ट्रमातेचरणी प्रार्थना.. 🙏🇮🇳🚩#भारतमाता की जय ! #वंदे #मातरम् ! 🙏🇮🇳🚩 #independencedayindia #independenceday - Photo by Avinash B Pawale on August 14, 2019. Görüntünün olası içeriği: gökyüzü ve bulut🇮🇳🚩 आज #१५ ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ! #भारतमाता की जयअसा उद्घोष करत भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणा-या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...!!! शत शत नमन...!!!! स्वातंत्र्य योध्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. आता आपण फक्त वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणे बाकी आहे. मूठभर विचारवंतांना आपले भविष्य ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. आपण आपल्या पातळीवर स्वतंत्र विचार करून विचारप्रवाह ठरवून आपल्या कामात देशहिताचे कार्य होईल असा संकल्प करुन कार्यमग्न होणे हेच अर्थाने स्वातंत्र्य असेल. आजच्या या मंगलप्रसंगी आपण सर्वांना हे स्वातंत्र्य एक नवी उमेद,ऊर्जा देऊन वैयक्तिक,सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने अविरत कार्यरत राहण्याची शक्ती,बळ व प्रेरणा देत राहो हीच या राष्ट्रमातेचरणी प्रार्थना.. 🙏🇮🇳🚩#भारतमाता की जय ! #वंदे #मातरम् ! 🙏🇮🇳🚩 #independencedayindia #independenceday - Photo by Avinash B Pawale on August 14, 2019. Görüntünün olası içeriği: bir veya daha fazla kişi

  🇮🇳🚩 आज #१५ ऑगस्ट
  #स्वातंत्र्यदिन
  #स्वातंत्र्यदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ! #भारतमाता की जयअसा उद्घोष करत भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणा-या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन...!!!
  शत शत नमन...!!!!
  स्वातंत्र्य योध्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. आता आपण फक्त वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणे बाकी आहे. मूठभर विचारवंतांना आपले भविष्य ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. आपण आपल्या पातळीवर स्वतंत्र विचार करून विचारप्रवाह ठरवून आपल्या कामात देशहिताचे कार्य होईल असा संकल्प करुन कार्यमग्न होणे हेच अर्थाने स्वातंत्र्य असेल.
  आजच्या या मंगलप्रसंगी आपण सर्वांना हे स्वातंत्र्य एक नवी उमेद,ऊर्जा देऊन वैयक्तिक,सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने अविरत कार्यरत राहण्याची शक्ती,बळ व प्रेरणा देत राहो हीच या राष्ट्रमातेचरणी प्रार्थना..
  🙏🇮🇳🚩 #भारतमाता की जय ! #वंदे #मातरम् ! 🙏🇮🇳🚩
  #independencedayindia #independenceday

 • 54 0
 • Save Image Other Pictures

You might interested in

 • Sameer Tangade ( @sam_tangade ) Instagram Photo
 • @sam_tangade ✌🏻💪🏻💪🏻😎💪🏻

 •  60  0  2 days ago