• 👑एक आठवण शिवरायांची 👑 ( @ek_aathvan_shivrayanchi ) Instagram Profile

  @ek_aathvan_shivrayanchi

  3 months ago
 • #१५ डिसेंबर १६७९ शिवराय किल्ले रायगडवरून खानदेश व बागलाण प्रांताच्या स्वारीवर गेले. Tag us & Use #Ek_aathavan_shivrayanchi Follow 👇 👇 👇 @akshay_kadam96k Photo by 👑एक आठवण शिवरायांची 👑 in Pune, Maharashtra with @ek_aathvan_shivrayanchi, and @akshay_kadam96k. Görüntünün olası içeriği: bir veya daha fazla kişi ve yazı
  #१५ डिसेंबर १६७९ शिवराय किल्ले रायगडवरून खानदेश व बागलाण प्रांताच्या स्वारीवर गेले. Tag us & Use #Ek_aathavan_shivrayanchi Follow 👇 👇 👇 @akshay_kadam96k

  #१५ डिसेंबर १६७९
  शिवराय किल्ले रायगडवरून
  खानदेश व बागलाण प्रांताच्या
  स्वारीवर गेले.
  Tag us & Use
  #Ek_aathavan_shivrayanchi
  Follow 👇 👇 👇
  @akshay_kadam96k

 • 1.1K 3
 • Save Image Other Pictures

You might interested in

 • 🚩【HISTORY MAHARASHTRA】🚩 ( @history_maharashtra ) Instagram Photo
 • @history_maharashtra 🚩
  #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
  🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  #३_एप्रिल_१६६७
  आग्र्याहून सुटकेनंतर औरंगजेब आणि शिवराय
  यांच्यात युद्धबंदीचा तह झाला.
  🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  #३_एप्रिल_१६८०
  #चैत्र_शुद्ध_पौर्णिमा
  #हनुमान_जयंती
  म्हणजे आजच्याच दिवशी श्रीमान रायगडाने बघितलेला हिंदवी स्वराज्यातील काळा दिवस..
  #छत्रपति_शिवाजी_महाराजांचे_महानिर्वाण.'
  रयत पोरकी झाली,
  #छत्रपतीं_शिवाजीराजे_भोसले_महाराजांनी_घेतला_जगाचा_निरोप.
  #शिवसुर्याचा_अस्त
  चैत्र पौर्णिमेला राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला.
  पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द
  🙏
  ||आम्ही जातो, आमचा काळ झाला||
  ||तुम्ही सप्तसिंधु, सप्तगंगा मुक्त करा||
  ||काशीचा श्री विश्वेशवर सोडवा||
  ||बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा||
  ||हिंदवी स्वराज्यात आणा,
  चुकुर होऊ नका||
  असा सल्ला देत महाराष्ट्राचा भाग्यविधाता अनंतात
  विलीन झाला.
  जगदीश्वराशेजारी रयतेचा राजा कायमचा विसावला महाराष्ट्र पोरका झाला.
  या सह्याद्रीचा सिंह चीरनिद्रेत गेला, पण #शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक
  थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र, सूर्य असे तोपर्यंत
  राहतील..
  #शककर्ते छत्रपती #शिवराय
  यांना त्यांच्या महानिर्वानादिनी या #शिवभक्ताकडून मनाचा मुजरा...
  🚩🚩छत्रपतींच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन 🚩🚩
  आपल्या ५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजांनी असा काही इतिहास घडवला होता की आता त्यांच्या पुढच्या
  पिढ्यांना इतिहास घडवण्यासाठी फक्त शिवाजीराजे भोसले हे नाव पुरेस आहे.
  ज्यांच्या उपकाराची परतफेड आपण हजारो पिढ्या करू शकत नाही अशा या महामानवाला, युगपुरुषाला पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🙏
  🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  #संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड
  #सहयाद्री_प्रतिष्ठान
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  आपण आमच्या पेज ला सहभागी होऊ शकता #history_maharashtra hashtag वापरून
  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 •  3366  33  8 hours ago