• ⚔️शिवप्रतिष्ठान⚔️ ( @unknown_his_tory ) Instagram Profile

  @unknown_his_tory

  3 months ago
 • #१५ फेब्रुवारी १६६७ प्रतिशिवाजी म्हणहून ओळख असलेले सरसेनापती नेताजी पालकर यांचं औरंगजेबाने जबरदस्तीने धर्मांतर केले आणि त्यांचं नामांतर महंमद कुलिखान असे केले. #१५ फेब्रुवारी १६८४ छत्रपती संभाजीराजे यांच्यावर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो हार मानून परत निघून गेला. #Ek_aathavan_shivrayanchi #१५ फेब्रुवारी १६८९ १ फेब्रुवारी रोजी स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र शंभूराजे आणि कवी कलश मुकर्रबखान याच्या कैदेत सापडले आणि आजच्या दिवशी त्यांना मुकर्रबखानाने औरंगजेबाच्या समोर हजर केले आणि चालू झाला तो अमानुष अत्याचार. #१५ फेब्रुवारी १७४५ पेशवे माधवराव यांचा जन्मदिवस Photo by ⚔️शिवप्रतिष्ठान⚔️ in Maharashtra. Görüntünün olası içeriği: bir veya daha fazla kişi
  #१५ फेब्रुवारी १६६७ प्रतिशिवाजी म्हणहून ओळख असलेले सरसेनापती नेताजी पालकर यांचं औरंगजेबाने जबरदस्तीने धर्मांतर केले आणि त्यांचं नामांतर महंमद कुलिखान असे केले. #१५ फेब्रुवारी १६८४ छत्रपती संभाजीराजे यांच्यावर चालून आलेला मुघल शहजादा मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो हार मानून परत निघून गेला. #Ek_aathavan_shivrayanchi #१५ फेब्रुवारी १६८९ १ फेब्रुवारी रोजी स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र शंभूराजे आणि कवी कलश मुकर्रबखान याच्या कैदेत सापडले आणि आजच्या दिवशी त्यांना मुकर्रबखानाने औरंगजेबाच्या समोर हजर केले आणि चालू झाला तो अमानुष अत्याचार. #१५ फेब्रुवारी १७४५ पेशवे माधवराव यांचा जन्मदिवस

  #१५ फेब्रुवारी १६६७
  प्रतिशिवाजी म्हणहून ओळख असलेले सरसेनापती नेताजी पालकर
  यांचं औरंगजेबाने जबरदस्तीने धर्मांतर केले आणि त्यांचं नामांतर
  महंमद कुलिखान असे केले.
  #१५ फेब्रुवारी १६८४
  छत्रपती संभाजीराजे यांच्यावर चालून आलेला मुघल शहजादा
  मुअज्जमवर मराठ्यांनी केलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तो हार मानून
  परत निघून गेला.
  #Ek_aathavan_shivrayanchi
  #१५ फेब्रुवारी १६८९
  १ फेब्रुवारी रोजी स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र शंभूराजे आणि कवी
  कलश मुकर्रबखान याच्या कैदेत सापडले आणि आजच्या दिवशी त्यांना
  मुकर्रबखानाने औरंगजेबाच्या समोर हजर केले आणि चालू झाला तो
  अमानुष अत्याचार.
  #१५ फेब्रुवारी १७४५
  पेशवे माधवराव यांचा जन्मदिवस

 • 3 0
 • Save Image Other Pictures

You might interested in

 • मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( @golden_history_of_marathas ) Instagram Photo
 • @golden_history_of_marathas गणेश कुर्हाडे यांनी लिहलेल्या पूस्तकाचे मूखपृष्ठ हे पूस्तक सन 1939 मध्येच प्रकाशित झाले होते. छञपती शिवरायांच्या वर ऐका कानडी साधनाच्या अधारे केलेल्या बदनामी ला उत्तर म्हणून हे पूस्तक ग.कृ.कुर्हाडे यांनी लिहले होते. पूढे हेच नाव गोविंद पानसरे यांनी आपल्या पूस्तकाला दिले .

 •  9015  100  3 days ago